ग्रामपंचायत चुरमुरा

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

पदाधिकारी आणि कर्मचारी

सो. वंदना प्रवीण दुर्गे

सरपंच
मोबाईल नंबर : 8263941915
निवड : 01-07-2021

श्री. संजय चंद्रजी अलोणे

उपसरपंच
मोबाईल नंबर : 940403042
निवड : 01-07-2025

श्री. अनिल शिवराम बंडावार

ग्रामपंचायत अधिकारी
मोबाईल नंबर : 8007217742
निवड : 01-07-2025

त्वरित माहिती

लोकसंख्या
(जनगणना -२०११ नुसार)
500
पुरुष
0
स्त्री
460
कुटुंब संख्या
560
शेतकरी संख्या
150
मतदारांची संख्या
500
नळ कनेक्शन
0
एकूण क्षेत्रफळ
0
प्रभाग
0

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

सूचना फलक

ताज्या घोषणा

बातम्या

लाईव्ह हवामान

विकासकामे

लोकसेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

कर भरणा QR Code

तुमच्या मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी किंवा इतर स्थानिक कर ऑनलाइन भरण्यासाठी वापरला.

कर भरणा

विविध प्रकारचे कर ऑनलाइन भरून घ्या

शासकीय योजना

आवास योजना ग्रामीण

महिला व बाल विकास

आरोग्य आणि समाज कल्याण

पाणीपुरवठा आणि स्वच्छता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

1. लोकाभिमुख प्रशासन
कामाची प्रगती 50%
2. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
कामाची प्रगती 50%
2. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)
कामाची प्रगती 50%
3. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव
कामाची प्रगती 50%
4. मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण
कामाची प्रगती 50%
5. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
कामाची प्रगती 50%
6. उपजीविका विकास व सामाजिक न्याय
कामाची प्रगती 50%
7. लोकसहभाग व श्रमदान
कामाची प्रगती 50%
8. नाविन्यपूर्ण उपक्रम
कामाची प्रगती 50%

महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलेले आहे. नागरिकांनाआपली तक्रार योग्य त्या कार्यालयात दाखल करता येईल. तक्रार सादर केल्यानंतर टोकन नंबर प्राप्त होईल. सदर टोकन नंबरच्या मदतीने तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या तक्रारीचे निराकरण सक्षम प्राधिकरणाकडून 21 कार्यालयीन दिवसांच्या कालावधीत केले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक समाधानी / असमाधानी" असा आभप्राय देऊ शकतात. जर नागरिक असमाधानी असल्यास ते आपली तक्रार उच्च प्राधिकरणाकडे हस्तांतरित करू शकतात. 

नागरिकांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी, माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 या अन्वये, शासकीय माहिती मिळविण्यासाठी नागरिकांच्या मागण्यांना वेळेवर प्रतिसाद देणे अनिवार्य केलेले आहे. नागरिकांना इतर गोष्टींबरोबरच, अपील प्राधिकारी, जनमाहिती अधिकारी, इत्यादींच्या तपशिलाबाबत त्वरित माहिती शोधता यावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या विविध सार्वजनिक प्राधिकरणांनी संकेतस्‍थळावर प्रसिध्द केलेल्या माहितीच्या अधिकाराशी संबंधित असलेली माहिती / उघड केलेली माहिती मिळावी यासाठी “माहितीचा अधिकार-महाराष्ट्र पोर्टल गेट वे” ची तरतूद करण्याकरिता, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागने हाती घेतलेला हा एक उपक्रम आहे.

Scroll to Top